Death Certificate Task
Home Death Registration Application Status
Upload Court Order Download Certificate
Rate Chart Acknowledgement Print
Required Documents Download 10A- 10B
Upload Demanded Document Online Payment
Contact Us Print Receipt
आवश्यक कागदपत्रे / Required Document List
Sr.No. आवश्यक कागदपत्रे Required Document List
1 मृत्यु झालेले असून, मृत्यू दिनांकापासून पासून 1 वर्ष्याच्या नंतर येथे नाव नोंदविले जाईल. तसेच मयताचे नाव नोंदवायचे उशिरा फी 15 रुपये फी आकारली जाईल. To register decesed name if death happend and reported after 1 year from the date of death. And 15 Rupees Late fee will be charged for it.
2 मृत्यु झालेले असून, मृत्यू दिनांकापासून पासून 1 वर्ष्याच्या नंतर मयताचे नाव नोंदवायचे असल्यास खाली नमूद केलेले कागदपत्रे आवश्यक आहेत : -
  1. अर्जदाराचे आधार कार्ड
  2. मयताचे आधार कार्ड
  3. या अगोदर काढलेला मयत दाखला (अत्यावश्यक नाही).
  4. मयत वार्ता फॉर्म (अत्यावश्यक नाही).
  5. मयताचे आईचे आधार कार्ड (अत्यावश्यक नाही).
  6. मयताचे वडिलांचे आधार कार्ड (अत्यावश्यक नाही).
  7 स्मशान भूमी / दफन पावती ची कागदपत्रे
  8 खरेदीखत
  9 7/12 उतारा (अर्जदार अथवा ज्यांची जन्म नोंदणी घ्यावयाची आहे त्यांच्या नावे असणारा)
  10 टॅक्स पावती (सोलापूर मनपा मालमत्ता कर आकारणी पावती)
  11 आई - वडिलांचे / रक्ताच्या नातेवाईकांचे आधिवास प्रमाणपत्र
  12 ओळख पटवणारे शासकीय अभिलेखे
  13 शाळा प्रवेश दाखला / शाळा सोडलेला दाखला/ सोलापूर महानगरपालिकेचे जन्म प्रमाणपत्र
  14 चालू वीज बिल पावती
  15 आधार कार्ड
  16 पॅन कार्ड
  17 मतदान कार्ड
To register decesed name if death happend and reported after 1 year from the date of death. below mentioned documents are mandatory : -
  1. Applicant's Aadhar card
  2. Dead Perason Aadhar card
  3. Previously generated Death Certificate of deceased (Optional).
  4. Mrutyu Ahawal (Optional).
  5. Deceased Mother Aadhar Card (Optional).
  6. Deceased Father Aadhar Card (Optional).
   7 Cremetion doc
  8 Purchase Deed
  9 7/12 उतारा Utara
  10 Tax Pavati
  11 Domicile Certificate
  12 Govt Issed ID Doc
  13 School LC / Admissioin Receipt
  14 Current Light Bill
  15 Aadhar Card
  16 Pan Card
  17 Voter ID
3 १०अ, १०ब ( दोन्ही प्रमाणपत्र अथवा फक्त १०ब ) प्राप्त करून घेतल्यावर , कोर्ट ऑर्डर अपलोड करणे आवश्यक आहे. After getting 10A, 10B ( both certificate or only 10B) its mandatory to upload Court Order.